महाराष्ट्र

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने स्वराज्य विद्यार्थी संघटनेचा शाखा उद्घाटन समारंभास उपस्थितीचे आवाहन !

संगमनेर येथे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने स्वराज्य विद्यार्थी संघटनेचा शाखा उद्घाटन समारंभास उपस्थितीचे आवाहन !

संगमनेर (वृत्तसेवा) – स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने. व प्रदेश संपर्क प्रमुख मा.श्री.करणभाऊ गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे,ज्ञानेश्वर थोरात,किरण डोखे ,उत्तर महाराष्ट्र प्रमुख मनोरमा ताई पाटील राज्य कार्यकारणी सदस्य पुष्पाताई जगताप या मान्यवरांच्या उपस्थितीत स्वराज्य विद्यार्थी संघटनेचा शाखा उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्यने कार्यक्रमास उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन संपर्क प्रमुख यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

◼️शुक्रवार दि.-21/07/023 रोजी सकाळी 11:00 वा.
◼️ठिकाण-श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर समोर,संगमनेर

◼️निमंत्रक-🚩स्वराज्य संघटना संगमनेर शहर,तालुका सर्व पदाधिकारी सद्स्य🚩

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button