अन्य

विना परवाना औषध विक्री प्रकरणी पोलिसांसह कृषी विभागाची संयुक्त कारवाई !

विना परवाना औषध विक्री प्रकरणी पोलिसांसह कृषी विभागाची संयुक्त कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) : विना परवाना केळी, कपाशी या पिकांवर फवारणीचे औषध तयार करणाऱ्या निमखेडी शिवारातील धनश्री नगरात राहणाऱ्याा संजय संतोष बेलदार (मूळ रा. चुचांडे ता. चोपडा, ह. मु. धनश्री नगर, निमखेडी) यांच्या घरावर पोलिसांसह कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून २ लाख ४ हजारांचे बनावट औषध जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित संजय संतोष बेलदार (रा. धनश्री नगर) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट औषधांसह खते विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

चोपडा शिवारातील धनश्री नगरात विना परवाना पिकांवरील औषधी तयार केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना मिळाली. त्यांनी लागलीच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक तयार करीत कारवाईसाठी रवाना झाले. या पथकाने निमखेडी शिवारातील नगरातील संजय बेलदार यांच्या घरात छापा टाकला असता, त्याठिकाणाहून बी. टी. स्पेशल पीक संजीवक, कृषी ह्यूमस संजीवक चोपडा तालुक्यातील कंपनीचे सुमारे २ लाख ४ हजारांचे ३९० लिटर औषधी जप्त करण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, कृषी झुम हे पीक संजीवक औषध बनवून विक्री करण्याच्या त्याच्याकडे परवाना होता. परंतु ते औषध स्वतंत्र कंपनीत बनविणे बंधनकारक होते. परंतु ते औषध तो स्वतःच्या घरात तयार करतांना

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button