BREAKING NEWS

Highlights

चाळीसगाव लोंढे धरणामुळे बाधीत गावांच्या १०० पुनर्वसनासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न !

भडगाव प्रतिनिधि ;- चाळीसगाव तालुक्यातील बहुप्रतीक्षेत वरखेडे लोंढे धरणात बाधित होणाऱ्या तामसवाडी गावाच्या शंभर टक्के पुनर्वसनासाठी महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आज दिनांक 13/७/२०२१ रोजी बैठक पार पडली या बैठकीस उपस्थित असलेले नामदार गुलाबराव पाटील , तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक स्वामी व कार्यकारी अभियंता मोरे व बैठकीपूर्वी जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी तामसवाडी कृती समिती ला सोबत घेऊन

शिवसेनेचे लोहारा-कुऱ्हाड गटाचे मा.जि. प.सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नैसर्गिक आपत्ती आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हाथ.

जामनेर प्रतिनिधी (अतुल माळी)- शिवसेनेचे लोहारा-कुऱ्हाड गटाचे मा.जि. प.सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नैसर्गिक आपत्ती आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हाथ.लोहारा कुर्हाड गटाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे दिपक राजपूत (पाचोरा मा.शिवसेना तालुकाप्रमुख) व लोहारा- कुऱ्हाड गटाचे माजी जि. प. सदस्य ,तर जि. प.सदस्य सौ.रेखाताई दिपकसिंग राजपूत यांचे पती,यांच्या मार्फत आज ओझर, ता. जामनेर येथील नुकत्याच झालेल्या पावसामुळे व चक्री वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 35, 000रु आर्थिक मदत केली. रमेश माळी 10000 रु. मुखत्यारसिंग पाटील 10000 रु. सुभाष

दोंडाईचा युवासेना व श्रीरामराज्य गृपतर्फे गणेश मंडळांना वृक्ष वाटप

दोंडाईचा युवासेना व श्रीरामराज्य गृपतर्फे गणेश मंडळांना वृक्ष वाटप शिरपुर (प्रतिनिधी) हिराभाऊ कोळी : वसुंधरेचे संरक्षण, पर्यावरणाचे रक्षण या संकल्पनेतून आगामी 23 सप्टेंबर रोजी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना सहसचिव पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाने व युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांच्या संकल्पनेतून दोंडाईचा शहरातील गणेश मंडळांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.यात मानाचा दादा गणपती, बाबा गणपती, वीर भगतसिंग, शिवराजे गणेश मित्र

रब्बी हंगामातील ज्वारी खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळावी यासाठी तहसीलदार यांना प्रहार चे निवेदन

जाहिरात एरंडोल- (प्रतिनिधी )- आज दिनांक १६/९/२०२१ रोजी नायब तहसीलदार शिरसाट यांना*सन २०२०ते२०२१ या रब्बी हंगामातील ज्वारी खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी रब्बी हंगामातील ज्वारी खरेदी केंद्राला शासनाने दिलेलं उदिष्ट पाहता तालुक्याला उदिष्ट शिल्लक असतांना मुदतवाढ मिळावी जेणे करून शेतकर-यांना दिलासा व न्याय मिळेल या शेतक-यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष एरंडोलच्या वतिने ना. छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना द्वारा

भडगाव प्रतिनिधि संजय शेवाळेपारनेरचे नामदार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते फवारणी यंत्राचे लोकार्पण सोबत मा.आमदार दिलीप वाघ

भडगाव प्रतिनिधि संजय शेवाळेपारनेरचे नामदार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते फवारणी यंत्राचे लोकार्पण सोबत मा.आमदार दिलीप वाघ मोफत रुग्णवाहिका , कॉलनींचे दिशाफलक त्याचबरोबर भडगाव शहरात १६ क्र वार्डासाठी स्वखर्चाने स्वतंत्र फवारणी यंत्र लोकार्पण करणारे प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांचे केले कौतुक रात्री 1 वाजता येऊन देखील जनतेचा तसेच युवा वर्गाचा ताईत बनणारे आमदार निलेश लंके सध्या सम्पूर्ण शहरात प्रचंड वेगाने डेंगूचा व इतर साथिच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतांना आपन बघत आहोत तर नेहमीच वॉर्ड बद्द्ल

एरंडोल येथे ऐन गणेशोत्सव काळात गुरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई,५बैलांसह ६लाख ३२हजार सहाशे रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

एरंडोल:येथे धरणगाव हाय-वे चौफुली वर नाकाबंदीच्या कर्तव्यावर असतांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांनी ३० हजार रूपये किमतीच्या ५बैलांची अवैध वाहतुक करणार्या पिकअप गाडीला बुधवारी १५ सप्टेंबर२०२१ रोजी सायंकाळी उशिरा रंगेहाथ पकडले.एम.एच.०५ बी.एच.९२०३ क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी ५ बैलांना कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने धरणावकडून येऊन म्हसावद कडे जात असताना मिळून आली.यावेळी हाय-वे चौफुलीवर नाकाबंदीला असलेले पोलिस कर्मचारी संतोष चौधरी यांनी सदरील वाहनास रंगेहाथ पकडले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला भाग६ गु.र.नंबर कलम

रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल &डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन तर्फे मोफत रोगनिदान शिबीर !

रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल &डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन तर्फे मोफत रोगनिदान शिबीर ! पाचोरा - (प्रतनिधी) - आज मोहाडी ता.पाचोरा रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन पाचोरा आणि माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या वतीने मोहाडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.गावातील ग्रामस्त आणि महिलांनी चांगला प्रतिसात देत सगळ्यांनी या शिबिरात कोरोना चे सोशल डिस्टन पाळत या आरोग्य शिबिरात ग्रामस्त यांनी चांगला प्रतिसाद

अलीकडील पोस्ट

Newsletter

Politics

Economy

world

culture