इफ्तार पार्टीचा खरा उद्देश?

रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते. सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा ठेऊन सुर्यास्तानंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्याले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते, या…
अधिक वाचा ...

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही येतात जेव्हा आम्ही वृक्षांची पूजा करतो. बघू या कोणत्या वृक्षात कोणत्या देवांचा वास असतो.  पिंपळाचे वृक्ष: सर्व देवांचा वास – आवळा आणि तुळस:…
अधिक वाचा ...

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या तू तू – मै मै ला पूर्णविराम, मुख्याधिकारी दरेकर यांची बदली

प्रतिनिधी – योगेश डोखे कोपरगाव नगराध्यक्ष विजय वहाडने याना कोपरगावच्या जनतेने विश्वास दाखवून नगरपालिका निवडणुकीत भरघोस मताने निवडून दिले . मात्र कोपरगाव नगरपालिकेत रखडलेल्या विकासकामांमुळे जनतेचा भ्रमनिरास होताना दिसून येत आहे. गेल्या…
अधिक वाचा ...

गुंड किरण हजारेसह तेरा जणांवर मोक्का

कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. हजारे याच्यासह त्याच्या साथीदारांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खुनाचा…
अधिक वाचा ...

बेकायदा वाळू उपशाची जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम…
अधिक वाचा ...