शैक्षणिक

जोगेश्वरी अपंग ITI व विद्यालय येथे अपंगांना मोफत प्रवेश !

जोगेश्वरी अपंग ITI व विद्यालय येथे अपंगांना मोफत प्रवेश !

सिल्लोड (प्रतिनिधी) अपंगांना मोफत प्रवेशाचे आवाहन औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील जोगेश्वरी अपंग विद्यालयात मोफत प्रवेशाचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण संस्थेत तारतंत्री आणि वेल्डर कम फेब्रिकेटर या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रत्यकी 25 अश्या एकूण 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
तारतंत्री ट्रेड साठी इयत्ता सातवी पास तर वेल्डर कम फेब्रिकेटर ट्रेड साठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था संस्थेतर्फे वसतिगृहात करण्यात येणार आहे तरी पात्र अपंग विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य के आर तोमर व वसतिगृह अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9423155093 , 9421681083 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button