क्राईम
पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्ये दक्ष पो,नाईक राहुल बेहरे विश्वास देशमुख योगेश पाटील यांच्या सतर्ककेने 60 हजाराचे मेडिकल मालकाच्या ताब्यात

पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्ये दक्ष पो,नाईक राहुल बेहरे विश्वास देशमुख योगेश पाटील यांच्या सतर्ककेने 60 हजाराचे मेडिकल मालकाच्या ताब्यात !
आज दिनांक17/4/2023रोजी पाचोरा येथील नवकार मेडिकल यांचे जळगाव येथील60 हजाराचे मेडिकल पार्सल जळगाव येथून पाचोरा येथे पाठवले असता ते नवकार मेडिकल पाचोरा येथे पोहचले नाही जेव्हा मेडिकल बिल मालकाला आले तेव्हा मैडीकल मालक श्रीकांत मूथा यांनी पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि विश्वास देशमुख पो नाईक राहुल बेहरे योगेश पाटील यांनी लगचे यंत्रणा राबवून 60हजाराचे मेडिकल आज मेडिकल मालकाच्या स्वाधीन केले या स्तरातून पो,नाईक राहुल बेहरे पो,कॉ, विश्वास देशमुख ,पो,कॉ, योगेश पाटील यांचे शहरातून मेडिकल एसोसिएशन, व शहर वासियांन कडून स्वागत व धन्यवाद देण्यात येत आहे



