आरोग्यसांस्कृतिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संपन्न !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संपन्न
पाचोरा:- भारतरत्न तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य महामानव दीन, दलितांचे मुक्तिदाते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  वैशाली सुर्यवंशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या, पाचोरा- भडगाव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण केली ला. सहृदय अंतःकरणाने विनम्र अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराला देखील उपस्थिती दिली, यावेळी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शहर प्रमुख पाचोरा अनिल सावंत, जेष्ठ नेते पप्पू राजपूत, शहर संघटक राजेंद्र राणा, युवासेना शहर अधिकारी मनोज चौधरी, राहुल सोनवणे, राहुल चौधरी, किशोर डोंगरे, अरुण ब्राह्मणे, वैशाली बोरकर, सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button