आरोग्य

सचिनदादा सोमवंशी युवा फाउंडेशन व निंभोरी(तांडा) कॉंग्रेस कमिटी आणि जय सेवालाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन

सचिनदादा सोमवंशी युवा फाउंडेशन व निंभोरी(तांडा) कॉंग्रेस कमिटी आणि जय सेवालाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन

पाचोरा प्रतिनिधी) –
सचिनदादा सोमवंशी युवा फाउंडेशन व निंभोरी(तांडा) कॉंग्रेस कमिटी आणि जय सेवालाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन

*पाचोरा तालुक्यातील निभोंरी (तांडा) येथे गोदावरी फाउंडेशन च्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर दि ३० जुन रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जनरल मेडिसीन पासुन डोळे तपासणी व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे तर ह्रदयाच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. यात ईसीजी, टुडी इको मोफत राहणार असून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत या शिबिराचे उद्घाटन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते होणार आहे. शिबीरासाठी नाव नोंदणी संपर्क प्रविण राठोड
8208368728 नारायण राठोड
9373436001 भगवान राठोड
9322052193 प्रविण रघुनाथ राठोड 9637812448 कैलास राठोड 7666406794 अरविंद राठोड
8788080917 अर्जुन राठोड
8007520709 कृष्णा पवार
9579586236 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे*

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button