खान्देश

जामनेर ज़िकरा एज्युकेशन सोसायटी न्यू उर्दू प्राथमिक शाळा येथे वार्षिक क्रीडा दिवसाचे आयोजन.

जामनेर ज़िकरा एज्युकेशन सोसायटी न्यू उर्दू प्राथमिक शाळा येथे वार्षिक क्रीडा दिवसाचे आयोजन.

जामनेर प्रतिनिधी इम्रान खान

जामनेर प्रतिनिधी:आज दिनांक ०७ मार्च २०२४ गुरुवार रोजी जामनेर शहरातील ज़िकरा एजुकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा जामनेर येथे वार्षिक क्रीड़ा दिन चांगल्या उत्साहत आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण समिति सदस्य कमरुद्दीन जनाब, युनुस भाई, शेरु भाई , अनिस भाई, क्रीड़ा शिक्षक वसीम शेख यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणात क्रीड़ा स्पर्धा आयोजित करीत क्रीड़ा दिन साजरा करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थियांनी खेळामध्ये सहभागी होऊन आपल्यातील क्रीड़ा कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यात प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष रहीम शेख सर व संस्थाचे सचिव ज़ाकिर शेख सर यांनी उपस्थित राहून क्रीड़ा दिनांची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थियांनी खेळाच्या मनमुराद आनंद लुटला. याचे कमेंट्री वसीम एजाज़ सर,जमील सर यांनी केली.यात मुख्यधापक समीउर रहेमान सर, शादाब सर, आसिफ सर सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पाडला गेला

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button