खान्देश
महिला रक्त तपासणी शिबीर संपन्न

महिला रक्त तपासणी शिबीर संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी )- ओझर येथे डॉ निळकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल,महालॅब व ग्रामपंचायत ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने
*महिलांचे मोफत रक्त तपासणी शिबीर*आयोजित करण्यात आले होते . ओझर गावातील 17 महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. डॉ निळकंठ पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सरपंच पूजा बबनराव पाटील. गावाचे माजी सरपंच शरद पाटील.विनोद पाटील, व गावातील तरुण मंडळी आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.



