खान्देश

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे विठ्ठल माऊली महाजन यांचा वाढदिवस साजरा!

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे विठ्ठल माऊली महाजन यांचा वाढदिवस साजरा!

पाचोरा – लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे विठ्ठल माऊली महाजन यांचा वाढदिवस 5 जुलै रोजी साजरा करण्यात आला . पाचोरा येथे..लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व वारकरी विद्यार्थ्यांन सोबत ह.भ.प विठ्ठल महाजन माऊली यांचा वाढदिवस विद्यार्थ्यी तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प योगेशजी महाराज व ह.भ.प सुनिता ताई महाराज यांनी वाढदिवस साजरा केला. वारकरी शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमात कायम मदत व सेवा सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) पाचोरा यांच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग विठ्ठल रखुमाई माता यांची मृर्ती व शाल पुष्पगुच्छ देऊन सर्व लहान बाळ गोपाळांनी आनंद घेतला.या शिक्षण संस्थेत अनाथ मुलांना वारकरी संप्रदाय किर्तनकार महाराज होण्यासाठी शिक्षण दिले जाते.अश्या पवित्र धार्मिक ज्ञान मंदीरात वारकरी बाळ गोपाळांन सोबत माझा वाढदिवस साजरा होत आहे हे माझे मोठे भाग्यचं आहे असं विठ्ठल महाजन म्हणाले यावेळी संस्थेचे सर्व विद्यार्थी व सहकारी भाविक भक्त उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button