आरोग्य

डॉ.जिवन पाटील यांच्या माऊली क्लिनिक येथे डॉ काउन्ट सिजर मँटी यांची 215 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

डॉ.जिवन पाटील यांच्या माऊली क्लिनिक येथे डॉ काउन्ट सिजर मँटी यांची 215 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाचोरा ( प्रतिनिधी) :- आज दिनांक 11/01/2024 ला मँटी इलेक्र्टोहोमिऔपँथी मेडीकल कौन्सिल (महा)पाचोरा भडगाव व सोयगाव तालुका यांचे तर्फे माउली क्लिनिक डॉ जीवन पाटील यांच्या येथे इलेक्ट्रो होमिओपॅथी चे जनक ,डॉ काउन्ट सिजर मँटी यांची 215 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी डॉ सागर गरूड यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विघ्नहर्ता मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ सागर दादा गरुड कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ शरद पाटील पहाण,प्रमुर्ख पाहुणे डॉ जीवन पाटील सर राज्याध्यक्ष मँटी ई एच मेडीकल कॉन्सिल ,डॉ ढवळे,डॉ किशोर सोनवणे ,जॉइंट सेक्रेटरीडॉ सुनिल देवरे डॉ कोष्टी संपर्क प्रमुख डॉ संजय चौधरी डॉ संभाजीपाटील,डॉ अनिल लोहार यांच्यां प्रमुख, उपस्थित साजरी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ पुथ्विराज राजुपुत सर, तर आभार प्रदर्शन डॉ अविनाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य डॉ इएच चिकित्सक उपस्तीत होते 🍁🍁🍁

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button