खान्देश

एरंडोल -नागदुली गिरणा पात्राचा हद्दीत वाळू उपसा सर्रास सुरू

एरंडोल -नागदुली गिरणा पात्राचा हद्दीत वाळू उपसा सर्रास सुरू**

*महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत*

जळगाव (प्रतिनिधी)दि.२८ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील नागदुली गिरणा पात्रतुन वाळू उपसा सर्रास वाहतूक करताना दिसत आहे.तरी स्थानिक पातळीचे सरपंच कोतवाल तलाठी सर्कल यांच्यासमोर वाळू वाहतुक जात असताना सुद्धा बघण्याची भूमिका घेत असतात..
सविस्तर वृत्त असे की पावसाळ्याच्या पाण्याने दुथडी भरलेली गिरणा पात्र आहे तरीदेखील पाण्याची पातळी कमी होताच वाळू चोरटे  वाळू ची वाहतूक रात्र-दिवस वाहताना दिसत आहे.विशेष दादागिरी ची भाषेत असणारा वाळू माफिया म्हणतो हमे भी हप्ता की किंमत होती है भाई …असे सांगणारे वाळू माफियांच्या वाळू उपसा ला कोण विरोध करणार असे गावातील लोकांच्या चर्चेत बोलले जात आहे.विशेष गिरणा पात्रता पाणी वाळू माफिया नी रोजंदारी लोकं लावुन कोरुन कोरुन गिरणा पात्रता वाळू उपसा सर्रास सुरू केला आहे तरी त्या वाळू चे ढिग लावुन एकत्रित करून ट्रॅक्टरने वाळू भरून वाहतूक सुरू आहे….
तरी या वाळू उपसा सर्रास वाहतूक करत असणाऱ्या वाळू माफियांना आवर न घालणारे अधिकारीच कुंभकर्णच्या झोपेत असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईला एरंडोल तालुक्यातील तहसीलदार प्रशासन हे जबाबदार असतील एवढे मात्र खरे असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button