खान्देश

वृंदावन फाउंडेशन व राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित रक्त तपासणी शिबिरात 95 महिलांनी घेतला लाभ !

वृंदावन फाउंडेशन व राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित रक्त तपासणी शिबिरात 95 महिलांनी घेतला लाभ !

भडगाव -प्रतिनिधि- (संजय शेवाळे)- 95 महिलांनी घेतला रक्त तपासणी शिबिराचा लाभ गोंडगाव तालुका भडगाव वृंदावन फाउंडेशन पाचोरा, राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, पिंपळगाव (हरे.)  ग्रामपंचायत – गोंडगाव महाराष्ट्र शासन महाल्याब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27/09/2023 बुधवार रोजी सकाळी 9 वा. पासून शिबिर नोंदणी करण्यात आली.यात वेगवेगळ्या सहा प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या.साधारण या रक्त तपासण्या करण्यासाठी 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो. या शिबिराच्या माध्यमातून 95 महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आल्या. शिबीर स्थानी प्रमुख पाहुणे : डॉ. निळकंठ पाटील (अस्थीरोग तज्ञ ) वृंदावन हॉस्पिटल संचालक, विकासजी लोहार,(संस्था अध्यक्ष) शिबीर अध्यक्ष :नितल पाटील (सामाजिक कार्यकर्ता सी आर पी ) बोरसे (ग्रामसेवक) , रचना चव्हाण (ctc) रतिलाल पाटील (bjp ता. भडगाव उप अध्यक्ष ) भूषण महाजन (महाल्याब – टेक्निशियन) दशरथ महाजन (लॅब टेक्निशियन ) – शिबिर यशस्वी होण्यासाठी भोलेनाथ पाटील, रवींद्र काळे ( माजी सैनिक ) पुरुषोत्तम पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button