पाचोरा डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर चेअरमनपदी डॉ. भरत बापू पाटील अध्यक्ष डॉ.अतुल पाटील, तर उपाध्यक्ष.डॉ.प्रवीण माळी !

पाचोरा डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर चेअरमनपदी डॉ. भरत बापू पाटील अध्यक्ष डॉ.अतुल पाटील, तर उपाध्यक्ष.डॉ.प्रवीण माळी !
पाचोरा (प्रतिनिधी) – चेअरमन. डॉ. भरत बापू पाटील अध्यक्ष.डॉ.अतुल पाटील, उपाध्यक्ष.डॉ.प्रवीण माळी ,सचिव.डॉ. हर्षल देव , सह सचिव.डॉ.संकेत विसपुते , खजिनदार.डॉ.राहुल काटकर , प्रसिद्धी प्रमुख.डॉ.बन्सीलाल जैन ,डॉ.राहुल झेरवालसांस्कृतिक विभाग.डॉ.वीरेंद्र पाटील ,डॉ.योगेश इंगळे, स्पोर्ट्स विभाग डॉ. तौसिफ पठाण, डॉ. सिद्धांत तेली या नवीन कार्यकारणी बरोबर मावळत्या कार्यकारणी सदस्यांनी नवीन कार्याकारनीला शुभेच्छा दिल्या . डॉक्टर असोसिएशन नेहमी मोफत रक्तदान शिबीर , गरिब विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप , मेंरेथोन स्पर्धा , सामजिक कार्य म्हणून रेल्वे आंदोलनास पाठींबा देणे , सामजिक , सांस्कृतिक उपक्रम राबविले , असे विविध उपक्रम घेवून जुन्या कार्याकारानीने आपली जाबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली . तर नवीन कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी यांनीही समाजासाठी जास्तीत जास्त चांगले योगदान देण्याची ग्वाही दिली . याप्रसंगी मावळत्या कार्यकारणीतील अध्यक्ष दिनेश सोनार, चेअरमन डॉ सुनिल पाटील,उपाध्यक्ष डॉ अतुल पाटील, सेक्रेटरी नंदकिशोर पिंगळे, सहसचिव डॉ हर्षल देव, खजिनदार डॉ जिवन पाटील हे होते तर नविन कार्यकारणी सदस्य तथा डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व नविन कार्यकरणीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.



