खान्देश

कॉंग्रेस च्या डॉक्टर सेल प्रदेश सरचिटणीसपदी डॉ साळवे

कॉंग्रेस च्या डॉक्टर सेल प्रदेश सरचिटणीसपदी डॉ साळवे

पाचोरा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या डॉक्टर सेल वर प्रदेश सरचिटणीसपदी डॉ अनिरुद्ध साळवे यांची नियुक्ती करण्यात आली.

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशी वरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेल चे अध्यक्ष .डॉ.मनोज राका यांनी डॉ साळवे यांची डॉक्टर सेल च्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली सदरच्या नियुक्ती चे पत्र महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाउ पटोले यांच्या हस्ते मुंबई येथील टिळक भवनात देण्यात आले.
यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नानाभाउ पटोले यांनी पक्षाच्या संघटनेसाठी योगदान देवुन पक्षाची विचारसरणी घराघरात पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या नियुक्ती बद्दल कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या सह पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button