खान्देश

 मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा हेल्मेट रेनकोट वाटप !

 मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा हेल्मेट रेनकोट वाटप !

दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री दादासो अनिल भाईदास पाटील. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे तसेच संघटनेचे विश्वासराव आरोटे. प्रविण सपकाळे, आमदार किशोर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, किशोर रायसाकडा, प्रमोद सोनवणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्वच पत्रकार बांधवांसह मान्यवरांची उपस्थिती होती, यावेळी पत्रकारांचा सन्मान करून मोफत छत्री व रेनकोट चे वाटप करण्यात आले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button