खान्देश

जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्था स्कूल ११ व्या वर्षीही गरुडझेप कायम !

जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्था स्कूल ११ व्या वर्षीही गरुडझेप कायम !

पाचोरा (प्रतिनिधी)- जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची दहावी च्या 100% यशाची परंपरा सलग ११ व्या वर्षी ही कायम, प्रथम क्रमांकाने कु. लिशा भाऊसाहेब बोरसे ९५.२०% द्वितीय क्रमांकाने चि.राघव मिलिंद साळुंखे ९३.८०% व तृतीय क्रमांकाने कु. ऊर्जा धमेंद्र धाडीवाल ९३.४०% हे विदयार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा , उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुळकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन, स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य सौ पुष्पलता पाटील ,सी. ई .ओ.अतुल चित्ते पर्यवेक्षिका सौ. विद्या थेपडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button