गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालय पाचोरा दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के

गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालय पाचोरा दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के
पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालय पाचोरा दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के निकाल कायम ठेवत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण 69 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यात प्रथम क्रमांक हर्षदा दीपक पाटील 92.80 टक्के द्वितीय क्रमांक अंकिता विजय महाजन 90.20% द्वितीय क्रमांक दोघं जुडवा बहिणी रिद्धीनिलेश सोनार सिद्धी निलेश सोनार ८६.६० टक्के चतुर्थ क्रमांक जानवी सुरेश महाजन ८६.४० तर पाचवा क्रमांक 86 पॉईंट 60 तेजस परशुराम दुशिंग गुण मिळवून आदी विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शंभर टक्के निकाल लागला यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय तात्यासो पंडित परशुराम शिंदे व सचिव एडवोकेट जेडी काटकर उपाध्यक्ष नीरज मनोज व युवा नेते अमोल भाऊ शिंदे सहसचिव प्राध्यापक शिवाजी शिंदे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा अमोल शिंदे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले



