अन्य
हरविलेले खरेदीखत पेज सापडल्यास जमा करण्याचे आवाहन

जाहीर नोटीस
- हरविले आहे
- पाचोरा मी मौजे पाचोरा हर्षित किशोर संघवी वय ३६ धंदा शिक्षण व शेती राहणार गांधी चौक पाचोरा येथील रहिवाशी असून माझ्या नावे शेत सर्वे नंबर ६४/१ अ मधील असून सदर शेत जमीन ओरीजनल खरेदी खत मधील पण नंबर १९ व २० हे गहाळ झाले असून सदर खरेदीखत AXIS BANK शाखा पाचोरा येथे लोन कर्ज पास झाले असून सदर खरेदी खत AXIS BANK PACHOARA येथे जमा करीत आहे. परतू सदरील गहाळ पेज मिळाल्यास ते मी बँकेत जमा करेल अशा आशयाचे लेखी त्यांनी बँकेत दिले आहे . तरी कोणास सदरील गहाळ पेज शेत जमिन खरेदी खात पेज कोणास सापडल्यास AXIS बँकेत जमा करावे असे आवाहन करण्यात येत आहे .



