पाचोरा – भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडी एकत्र तर माजी आमदारांकडून प्रस्तापित आमदारांना पहिला धक्का जनतेत चर्चा !

पाचोरा – भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडी एकत्र तर माजी आमदारांकडून प्रस्तापित आमदारांना पहिला धक्का जनतेत चर्चा !
पाचोरा – भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडी एकत्र तर माजी आमदारांकडून प्रस्तापित आमदारांना पहिला धक्का जनतेत चर्चा ! या आघाडीमुळे पाचोरा येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे चित्र मात्र बदलणार कारण वरती bjp व शिवसेना शिंदे गट जरी एकत्र आले तरी पाचोरा स्थानिक शिंदे गट शिवसेना शिंदे गटाला मदत करेल किंवा एकत्र येईल असे चित्र तरी एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपवरून दिसत नाही .
पहा हा संपूर्णा व्हिडीओ :- राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ , वैशाली सूर्यवंशी उद्धव ठाकरे गट , कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार , पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी काय म्हणाले ………….