देश विदेशव्हायरल

Viral Video : रिसेप्शन पार्टीमध्ये वधूच्या अफेयरचा व्हिडीओ सगळ्यांसमोर लावला अन् मग…

Viral Video :- नेमके रिसेप्शन पार्टीमध्ये नवरदेवाने वधूचं अफेयरचा व्हिडीओ सगळ्यांसमोर लावला अन् मग काय झाले ……..

Groom Bride Viral Video: ज्या विश्वासावर आपण एकमेकांशी लग्न करतो. जीवनभराचे साथदार होतो. सुखदु:खात आपण एकमेकांच्या पाठीशी उभे असतो. अशाच नव्या नात्याची सुरुवात करतानाच त्याला तडा गेला. जिच्यावर प्रेम केलं, ज्याचासोबत संसाराची स्वप्न रंगवली तिचा हा विश्वासघात पाहून नवरदेवाला धक्का बसला आहे…(Extra Marital Affair Viral Video)

https://twitter.com/lvmaoshetuite/status/1210542816079646720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1210542816079646720%7Ctwgr%5E72171a5c3b09129bacf06652a887af40cff699dc%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fworld%2Fgroom-bride-marriage-bride-love-affair-with-brother-in-law-during-reception-party-video-viral-on-social-media-trending-now%2F704440

त्या नवरदेवानेही नवरीचं हे गुपित अख्खा लग्नात (marriage viral video) सगळ्यासमोर उघडलं केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळे पाहुणे एकत्र आली होती. वर आणि वधु  मेकअप मध्ये मस्त तयार होऊन स्टेजवर एन्ट्री करतात . वऱ्हाडी आनंदाने वधूवरांचं स्वागत करता. वधू व वर जेव्हा येतात तेव्हा पाहुणे टाळ्या वाजवतात. (Groom Bride marriage Bride love affair with brother in law during reception party video viral on Social media trending now)

टीप :- (व्हिडीओ कुठला आहे . वधु वरांचे नांव काय मात्र सदरील व्हिडीओ भारतातला नाही एवढे मात्र मक्की , आम्ही कोणत्याही व्हीओची किंवा बातमीची पुष्टी करीत नाही. )

थोड्याच वेळात वधूच्या अफेयरबद्दल व्हिडीओ सुरु होतो. ज्या विश्वासाने नात्याला सुरुवात केली असते. त्या नात्याला काही वेळातच तडा जातो. विश्वास एका सेकंदात तुटतो. या सोहळ्यातील नाट्यमय वळणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button