मुक्त पत्रकार

ग्रामविकास समिती अंजनविहरे वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्ताने, मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्ताने, मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पाचोरा (प्रतिनिधी ) शिबिराचे

आयोजन ग्रामविकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले.छ.शिवरायांचे प्रतिमा पूजन करून डॉ. निळकंठ पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व विविध आरोग्य योजना विषयी माहिती दिली.शिबिरास सुरवात केली.शिबीर साठी वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉ उपलब्ध होते त्यामध्ये
ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर
किडनीस्टोन (मुतखडा),प्रोस्टेट ग्रंथी,हाडांचे आजार, लहान बाळांची तपासणी, बी.पी (ब्लडप्रेशर) ,शुगर,ईसीजी,तसेच मुळव्याद, भंगदर,यांची तपासणी केली . डॉ निळकंठ पाटील MBBS.D.Ortho(अस्थिरोग तज्ञ) डॉ भरत पाटील (MBBS,MD मेडीशीन) जनरल फीजीशन डॉ रोहन नाईक (MBBS,DCH बालरोग तज्ञ) डॉ प्रशांत महाराज (MBBS.DNB.युरोलोजिस्ट )
डॉ कल्पेश पाटील (मुळव्याध भंगदर तज्ञ) इ.डॉक्टरांची टीम या शिबिरासाठी मिळाली होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button