भडगाव तहसीलदार विजय बनसोडे व महिला दक्षता समितीचे अध्यक्षा योजना ताई पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण संपन्न

भडगाव तहसीलदार विजय बनसोडे व महिला दक्षता समितीचे अध्यक्षा योजना ताई पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण संपन्न
भडगाव प्रतिनिधी :-
भडगांव तहसील कार्यालय येथे पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले
सदर प्रसंगी भडगाव महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी सैनिक पदाधिकारी समवेत भडगाव ता अध्यक्ष अशोक बापू परदेशी, खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,
महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील,जेष्ठ पत्रकार शिवदास महाजन, पत्रकार हल्ला कृती समिती ता. अध्यक्ष प्रल्हाद पवार, भडगाव शहराध्यक्ष. मनीष सोनवणे. पत्रकार हल्ला कृती समितीचे शहराध्यक्ष मुझम्मील शेख ,
संजय पवार, उपाध्यक्ष निलेश पाटील , सागर महाजन, ता.संघटक अमीन पिंजारी,ता.कार्याध्यक्ष अलीम शहा, डी. डी. पाटील . भास्कर पाटील, पत्रकार संजय शेवाळे गणेश अहिरे,आदी मान्यवर उपस्थित होते.



