खांन्देशातील सर्वांचे ग्रामदेवता असलेली कानबाई माताची राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या सरला ताई पाटील यांच्या घरी कानुबाई मातेची ची उत्साहात स्थापना !

खांन्देशातील सर्वांचे ग्रामदेवता असलेली कानबाई माताची राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या सरला ताई पाटील यांच्या घरी कानुबाई मातेची ची उत्साहात स्थापना !
पाचोरा (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागात व खांन्देशात कानबाई माता चे स्थापना करून व जनजागरण करून कानबाई माता चे आरती व गाणी म्हणून उत्साहात साजरी केली जाते खानदेशात कानुबाई माता ही जागृत देवता असून या कानुबाई माता चे नवस केले जातात ही जागृत देवता असून काहींच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे खांन्देशात कानुबाई माता चे स्थापना करून उत्साहात कार्यक्रम केले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला आघाडीच्या नेत्या सरला ताई पाटील यांच्या घरी कानबाई मातेचे स्थापना करून भव्य असे सजावट करून भव्य रूप दिले होते. अशाच प्रकारे संपूर्ण पाचोरा तालुक्यात प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली आहे . यावेळी कानुबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी अनेक महिला वर्ग आले होते.यावेळी सरला पाटील यांच्या परिवाराच्या वतीने सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.



