खान्देशजळगांव जिल्हा

जि. प.उर्दू केंद्रीय मुलांची व मुलींची शाळा जामनेर येथे.विहीरीचे अनावरण!

जि. प.उर्दू केंद्रीय मुलांची व मुलींची शाळा जामनेर
येथे.विहीरीचे अनावरण

जामनेर प्रतिनिधी: इमरान खान

जामनेरदिनांक प्रतिनिधी: दिनांक १२/१०/२०२३ रोजी जिल्हा परिषद उर्दू केंद्रीय मुलांची शाळा व मुलींची उर्दू शाळा जामनेर येथे विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती त्या मुलभूत सुविधा लक्षात घेऊन जि. प उर्दू केंद्रीय मुलांची शाळा व मुलींची उर्दू शाळा जामनेर येथील शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष खालीद सईद, व रफीक शेख मिस्तरी.गुलफाम शेख व साबीर शेख, साबीर ठेकेदार यांनी पुढाकार घेऊन.शाळेत विहीर खोदकाम सुरू केले. या वेळी जामनेर उर्दू केंद्राचे केंद्र प्रमुख तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक,शेख रईस अजीज,व मुख्याध्यापक
अमीनुद्दीन जलालुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित मान्यवर नगर सेवक उपस्थित होते. मौलाना इमरान, हाफिज करीम, मौलाना इरफान, इकरामुद्दीन मौलाना, हाफिज उमर, माजी नगरसेवक अनिस शेख ,अन्वर पहलवान,सलीम पार्टी,अनीस शेख पाप्युलर,साबीर ठेकेदार,आरिफ शेख, इरफान शेख,हमीदभाई,मस्तान शेख, सत्तार शेख व पालक वर्ग उपस्थित होते.या निमित्ताने शाळेतील शिक्षक मधून साबीर खान सर,इक्बाल खान, मोहसीन मुनाफ,नजमुद्दीन शेख, शिक्षक रफीक मुशीर ,जहीर शेख,साबिर उस्ताद,शिक्षक निसार शेख, शिक्षक अजीम शेख,शिक्षक फसीह,तसेच महिला सेवा जेष्ठ शिक्षिका फरिदा बाजी व नीलोफर नाज यांनी परिश्रम घेतले.या वेळी माजी उपनगराध्यक्ष अनीस शेख,यांच्या सेवेत शालेय विद्यार्थ्यांना प्ले ग्राऊंड साठी ओपन स्पेस चे सपाटीकरण करून व्हाल कंपाउंड करून देण्यात यावे. अशी विनंती करण्यात आली नगर परिषदेच्या वतीने संबंधित काम केले जाईल असे आश्वासन मा. नगर सेवक यांनी दिले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button