राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शहर जगतगुरू संत रविदास महाराज जयंती उत्सव*,२०२६

राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शहर जगतगुरू संत रविदास महाराज जयंती उत्सव*,२०२६
पाचोरा – दि:- ०१/०२/२०२६ वार:- रविवार सकाळी ८ :३० वाजता संत रविदास महाराज मंदिरात, मूर्ती पूजन,आरती,भजन करण्यात आले.तसेच सर्व शासकीय कार्यालय मध्ये जयंती उत्सव साजरी करण्यात आले.तसेच महादेव गल्ली,टोणगाव,यशवंत नगर येथे समाज बाधवांनी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी केली.तसेच संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,(पारोळा चौफुली) येथे संत रविदास महाराज यांचे छोटे स्टेज(मंदिर) उभारून दिवसभर भाविकांना दर्शन साठी संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,कथाकथित गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आबेडकर,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,प्रा.सावित्रीआई फुले,महाराणा प्रताप,जय वीर एक लव्य तसेच सर्व महापुरुषांचे मूर्ती पूजन करण्यासाठी ठेवण्यात आली.तसेच समाज बांधवांनी शासकीय अधिकारी,कर्मचारी,नगरअध्यक्ष,नगरसेवक,भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी,एक लव्य संघटनांचे पदाधिकारी,डॉ.बाबासाहेब आबेडकर प्रतिष्ठान संघटनांचे पदाधिकारी भडगाव,राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटना जिल्हा जळगाव अध्यक्ष यांनी हि सदिच्छा भेट देवून शुभेच्छा दिल्या.तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटना जिल्हा जळगाव अध्यक्ष ईश्वालाल अहिरे,भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक महेश शर्मा,कर्मचारी निलेश ब्राम्हणकर,राजू पाटील भडगाव नगर परिषदचे नगरअध्यक्ष रेखाताई प्रदीप मालचे,उप नगरअध्यक्ष राजेंद्र जिभाऊ पाटील यांचे सुपुत्र सौरभ पाटील,गटनेते लखीचंद पाटील,प्रथम नगर नगरअध्यक्ष शशिकांत येवले,शिवसेनेचं सर्व नगरसेवक विजयकुमार भोसले , विशाल पाटील,जगन भोई,संतोष महाजन,अलीम शहा,देवाजी अहिरे,सुनील देशमुख,विजयकुमार देशमुख, यांचे सुपुत्र सौरभ देशमुख,राहुल ठाकरे,जितु आचारी,अतुल परदेशी,अतुल पाटील,दुर्गेश पाटील, नझिम मिर्झा सर,इम्रान सैय्यद अली,तसेच भाजपचे नगर सेवक,सचिन चोरडिया,जितेंद्र पाटील,अमोल पाटील, मुरलीधर भिल,तसेच भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी,विक्रम सोनावणे सर,माझी नगर सेविका योजनाताई पाटील,डी.डी. पाटील सर,पत्रकार बांधव अशोक परदेशी संजय पवार,लक्ष्मिकांत देसले,सागर महाजन,नितीन महाजन,देविदास महाजन,सुरेश पाटील,डी व्ही.भोसले, भारत चव्हाण,निलेश महाले,संजय शेवाळे, तसेच भडगाव ता.अध्यक्ष रविभाऊ अहिरे युवा ता. अध्यक्ष सुधीर अहिरे, आबासाहेब बाविस्कर सर,ललित अहिरे,ना.तहसिलदार राजेंद्र अहिरे, पी आय,नानाजी अहिरे,मनोज अहिरे,मोहित अहिरे,शिवाजी अहिरे,गणेश अहिरे,रावसाहेब अहिरे,भाऊसाहेब अहिरे,राहुल अहिरे,हेमंत अहिरे,शांताराम बोरसे,प्रकाश तायडे सर,गणेश वैद्य,राहुल वैद्य,भीमराव बोरसे.शिवाजी अहिरे महिला पदाधिकारी लता अहिरे,सरला अहिरे,पूनम अहिरे आशा अहिरे.
आणि सूत्र संचालन प्रा.प्रवीण महाजन यांनी केले.तर आभार प्रदर्शन रविभाऊ अहिरे यांनी केले.



