खान्देश

नगरपरिषदने घेतली दक्षता समितीच्या निवेदनाची दखल.!

नगरपरिषदने घेतली दक्षता समितीच्या निवेदनाची दखल.!
भडगांव (प्रतिनिधी) : शहरातील विविध समस्या व उपाय योजनांबाबत महिला दक्षता अध्यक्षा मा. नगरसेविका योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या रेखा पाटील, सुषमा भावसार आदि सदस्यांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना निवेदन दिले होते. निवेदनात स्वच्छ्ता अभियान, डेंगू, हिवताप, मलेरिया सारखे साथीचे रोग प्रतिबंध फवारणी, विकास कामे गुणवत्ता, घरकुल धनादेश, नियमित वेळेवर स्वच्छ पाणीपूवठा, उर्वरित रस्ते, गटारी, पुल मंजूरी, पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण संगोपन, लाईट व्यवस्था इ. बाबत पाठपुरावा करून मुख्याधिकारी रविंद्र लांडे सोबत अधिकारी, कर्मचारी लक्ष्य ठेऊन सदर कामे मार्गी लावत आहेत. तसेच दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांनी स्वच्छ्ता व आरोग्य बाबत नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन जनजागृती पत्रकाद्वारे केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button