खान्देश

आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा पद अधिकार नवनियुक्ती सत्कार मेळावा

आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा पद अधिकार नवनियुक्ती सत्कार मेळावा

भडगाव -प्रतिनिधि-( संजय शेवाळे)- आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा पद अधिकार नवनियुक्ती सत्कार मेळावा

आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा दि. २०/०८/२०२३ रोजी नवनियुक्ती पद अधिकारी सत्कार समारंभ मेळवा चाळीसगाव न्यु भुषण मंगलकार्य येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाची प्रमुख मार्गदर्शक आदिवासी कोळी समाजाचे नेते माजी.केबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य श्री डॉ दशरथजी भांडे साहेब व प्रदेश उपध्याक्ष मा. श्री प्रभाकर आपा सोनवणे जिल्हाध्यक्ष श्री प्रल्हाद सोनवणे. जिल्हा उपाध्यक्ष श्री संभाजी दादा शेवरे ता. अध्यक्ष कैलास जाधव उपध्याक्ष अनिल सावळे यांच्या उपस्थितीत भडगाव तालुका विधानक्षेत्र प्रमुख पद श्री संजय राघो कोळी (गुढे) ह.मु .कजगाव ता. भडगाव यांची प्रमाणात पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली त्या बद्दल त्यांचे सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा दिल्या देखील देण्यात आले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button