खान्देश

पाचोऱ्यातील गणेशउत्सवात ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीदांना समर्पित कार्यक्रम सपन्न..

पाचोऱ्यातील गणेशउत्सवात ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीदांना समर्पित कार्यक्रम सपन्न..

पाचोरा (Pachora) सार्वजनिक गणेशउत्सवात मंडळात ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीदांना समर्पित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीचीं आरती झाल्यावर भाविकांनी दिवा पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.

पाचोरा पुनगाव परिसरातील राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सवात मंडळाच्या कार्यक्रमात शहीद जवानांना समर्पित देशभक्तीपर गाणे गाऊन ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीद जवानांना समर्पित श्रद्धांजली वाहण्यात आली, या कार्यक्रमात उपस्थित नागरिक भावनिक झाले होते. शहीदांबद्दल आदर आणि सैनिकांबद्दल कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते, परिसरातील लहान बालके, महिलांचा मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

विशेष असे की या परिसरात अनेक आजी माजी सैनिक वास्तव्यास राहत असूनही काही सैनिकही सुट्टीवर आले होते ते सैनिक भावनिक झाल्याचे दिसून आले. राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button