खान्देश

ऋषींपंचमीचे औचित्य साधत महिलांनी केले गिरणामाईचे खण नारळ ओटी भरून जलपूजन…!

ऋषींपंचमीचे औचित्य साधत महिलांनी केले गिरणामाईचे खण नारळ ओटी भरून जलपूजन…!

*भडगांव (प्रतिनिधी)* : भडगांव परिसर तसेच उत्तर महाराष्ट्रास वरदान असलेल्या गिरणामाईचे महादेवाचे बांबरूड येथे गिरणा – तितर नदी संगमावर ऋषीपंचमीचे औचित्य साधत शाही स्नान करत यशस्विनी सामजिक जनजागृती अभियान महिलांनी खण नारळाची ओटी भरून जलपूजन केले. गिरणा आईची कृपा सदैव अशीच रहावी व गिरणा नदी बारमाही संथ, निर्मळ प्रवाहित रहावी यासाठी नदीपात्रात जाऊन अभियान प्रमुख योजना पाटील, मनिषा पाटील, रेखा शिरसाठ, निता भंडारकर, सुनिता पाटील, मिनाक्षी पाटील आदी महिलांनी शेतकरी बांधव व तमाम जनतेच्या सुख, समृध्दी, उत्तम आरोग्य तसेच वैभवप्राप्तीसाठी प्रार्थना केली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button