खान्देश

के,पी ,पाटील बिल्डर्स &डेव्हलपर्स व महाराजा ट्रेडर्स चे संचालक किरण पाटील यांची कुरंगी-बांबरुड जि, प,गटात उपतालुका प्रमुख पदी निवड!

के,पी ,पाटील बिल्डर्स &डेव्हलपर्स व महाराजा ट्रेडर्स चे संचालक किरण पाटील यांची कुरंगी-बांबरुड जि, प,गटात उपतालुका प्रमुख पदी निवड

पाचोरा प्रतिनिधी – हडसन ह,मु,पाचोरा येथील के,पी,पाटील बिल्डर्स &डेव्हलपर्स व महाराजा ट्रेडर्सचे संचालक किरण पाटील यांनी शिव सेना (शिंदे गट) पक्ष बांधणी साठी कुरंगी बांबरुड गटात बऱ्याच दिवसापासून पक्ष वाढीससाठी मेहनत घेत आहेत त्यात कार्येकर्ते व गटातील नागरिकांच्या काही समस्यां असतील त्यांचे तहसील किंवा जि, प,मध्ये हॉस्पिटल च्या समस्यां असो ते त्वरीत कामांचा निपटारा करून कार्येकर्ते यांना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतात त्याच कामाची पावती म्हणून शिव सेना (शिंदे गटचे) मा, आमदार आप्पासो किशोर पाटील यांनी त्यांच्या वर आजून मोठी पक्षाची जबाबदारी दिली आज त्यांना कुरंगी बांबरुड जि, प,गट उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली याप्रसंगी शिव सेना जि, प्रमुख रावसाहेब पाटील जि प, सदस्य पदम पाटील ता,प्रमुख विनोद तावडे एस टी कामगार सेना जि, प्रमुख शेतकरी शेना ता,प्रमुख गजानन पवार कुरंगी लासगावं सरपंच सुनील पा, कुरंगी पदाधिकारी कार्येकर्ते उपस्तीत होत

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button