खान्देश

समाज सेविका ललिता पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांनसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश

समाज सेविका ललिता पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांनसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश

प्रतिनिधी :- पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारीतसेच वैचारिक वारसा असणाऱ्या समाजसेविका ललिता पाटील यांचा मा.
आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य महिलांचे प्रतिनिधित्व करत मुंबई येथे प्रतीनिधीक स्वरूपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न झाला ललिता पाटील यांनी प्रतिनिधिक स्वरुपात बिजेपी भडगांव शहर अध्यक्ष सरिता पाटील, शुभांगी येवले, रंजना पुजारी, स्मिता, बारवकर, योगिता पुजारी, विद्या पाटील, दिव्या पाटील, साक्षी पवार, पूनम थोरात, सुवर्णा पाटील, मनिषा चौधरी, स्वराली…. यांनी प्रवेश केला. या प्रवेशमुळे राजकीय वातावरनात महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला असंख्य महिला त्यांच्या सोबत आहेत, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शहरप्रमुख सुमित सावंत आदी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button