खान्देश
सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेची महावाचन 2024 स्पर्धेत तालुकास्तरावर निवड

*महावाचन स्पर्धेत* (2024/2025)
सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेची महावाचन 2024 स्पर्धेत तालुकास्तरावर निवड
पाचोरा (प्रतिनिधी):- सत्यशोधकांची भाषणे या विषयावर इयत्ता:-5 वी ची विद्यार्थिनी कु.केतकी भूषण चौधरी हिने स्पर्धेत सहभाग घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला.सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेची महावाचन 2024 स्पर्धेत तालुकास्तरावर निवड करण्यात आली.
सदर स्पर्धेस शिक्षिका प्रियंका सुधाकर देव यांनी मार्गदर्शन केले. सदर विद्यार्थिनींचे,संस्थेचे चेअरमन पंडितराव शिंदे संस्थापक अध्यक्ष,गिरणाई शिक्षण संस्था संचालक ॲड जे. डी. काटकर , निरज मुणोत, अमोल शिंदे , प्रा.शिवाजी शिंदे मुख्याध्यापक .समाधान माधवराव महाजनत सेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीया सर्वांनी अभिनंदन केले



