खान्देश

पारोळा – एरंडोल मतदार संघात अनिल महाजन यांची उडी !

एरंडोल -पारोळा  मतदार संघात अनिल महाजन यांची उडी !
पारोळा (प्रतिनिधी) –  शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी येथे शुक्रवारी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असल्याचे घोषित केले आहे. यावेळी अनिल महाजन यांनी एरंडोल पारोळा तालुक्याचा औद्योगिक विकास करण्याचा आपला मानस असून या माध्यमातून अनेक युवक, युवती व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा अजेंडा असल्याचे अनिल महाजन यांनी सांगितले. यावेळी मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहत असून जनता विकास करणाऱ्या उमेदवाराला संधी देऊन परिवर्तन घडवून आणेल. असा दावा करण्यात आला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button