खान्देश

पाचो-यात अनुराग ठाकुर विरोधात कॉंग्रेस चा आक्रोश: जोडे मार आंदोलन !

पाचोर्यात अनुराग ठाकुर विरोधात कॉंग्रेस चा आक्रोश: जोडे मार आंदोलन

पाचोरा (प्रतिनिधी) – भाजपच्या खासदार अनुराग ठाकूर संसदेसारख्या पवित्र जागी जातिवाद निर्माण करतो या विरोधात पाचोरा काँग्रेस आक्रमक होऊन आक्रोश व्यक्त करत ठाकुरांच्या प्रतिमेला जोड्यांनी मारले संसद ही पवित्र स्थान आहे आणि त्या संसदेमध्ये जात धर्म याला कुठल्याही थारा नाही असे असताना भाजपाचा खा. अनुराग ठाकूर याने संसदेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशांमध्ये जातगणना करावी यासाठी जोरदार मागणी लावली असल्यामुळे या देशांमध्ये भाजप गेल्या अनेक दिवसापासून जे जातीवादी वातावरण तयार करत असून त्यासाठीच जातगणना ही करण्यात यावी जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी किती जातीचे लोक आहेत हे देशांमधील सर्व जनतेला दिसेल ही मागणी भाजपाला सत्तेसाठी धोकेदायक वाटत असल्यामुळे ही मागणी करणारे खासदार राहुल गांधी यांनी जी मागणी केलेली आहे त्याला मंजूर न करता उलट पक्षी खा. अनुराग ठाकूर सारखे लोक जातिवाद करीत आहे याच्या निषेधार्थ कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकूर यांच्या प्रतिमा फाटे पर्यंत जोडे मारो आंदोलन केले यावेळीआंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक,जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, उपाध्यक्षा कुसुमताई पाटील डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. मंजूर खाटीक, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, पिंपळगाव प्रकाश चव्हाण,संदिप पाटील वाघुलखेडा, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अल्ताफ खान, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button