खान्देश

भडगांव पोलीस अधिकारी व सहकारी वृंद यांचा उत्कृष्ठ कामगिरी निमित्त अभिनंदनपर सत्कार…

भडगांव पोलीस अधिकारी व सहकारी वृंद यांचा उत्कृष्ठ कामगिरी निमित्त अभिनंदनपर सत्कार…
भडगांव (प्रतिनिधी) : भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार किरण पाटील, निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे आदी सहकारी वृंद यांना उत्कृष्ठ कामगिरी निमित्त जिल्हा पोलीस विभागामार्फत विशेष प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. त्यानिमित्त सदर अधिकारी सोबत सहकारी कर्मचारी वृंद यांचा तसेच संजय गांधी योजनेचे विजय माने यांनी एका महिलेचे महत्वाचे कागदपत्र आणि पाच हजार रुपये मिळऊन दिले. त्यानिमित्त महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रवींद्र अहिरे, माहिती अधिकार अध्यक्ष राजू शेख आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदनपर सत्कार करून शुभेछ्या दिल्या.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button