खान्देश

पाचोरा लोहारा कळमसरा एस टी बस सुरू बस चालक वाह यांच्या विद्यालयातर्फे सत्कार !

पाचोरा लोहारा कळमसरा एस टी बस सुरू बस चालक वाह यांच्या विद्यालयातर्फे सत्कार !

पाचोरा – पाचोरा आगार डेपो ची बस लोहारा पर्यंत ये – जा करत होती परंतु कळमसरा गावातील विद्यार्थ्यांना त्या बसचा काही उपयोग होत नव्हता म्हणून विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक पी एम सुर्वे  यांनी पाचोरा बस डेपो आगार प्रमुख यांना निवेदन देऊन पाचोरा लोहारा असणारी बस सकाळी दहा वाजता पाचोराहून सुटणारी ही पुढे लोहारयानंतर कळमसरा गावापर्यंत नेण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल पाचोरा आगार डेपो प्रमुख यांनी ही बाब लक्षात घेतल्यानंतर पाचोरा लोहारा असणारी बस पुढे कळमसरा गावापर्यंत सुरू केली ही बस आज दिनांक 24/ 7 /2024 पासून सुरू झाली त्यामुळे त्या बस डेपो ड्रायव्हर कंडक्टर यांचे विद्यालयाच्या वतीने रुमाल टोपी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थिनींना सुद्धा मोफत पासेस मिळणार आहे व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहे या कामी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक पी यू खरे  व किरण बारी यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत केले  याबद्दल गावातील पालकांनी व कळमसरा येथील पालकांनी सुद्धा बस आगार डेपो प्रमुख यांचे आभार मानले आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button