खान्देश

पत्रकारांसह परिवारासाठी मोफत रक्ततपासणी व आरोग्य शिबिर!

पत्रकारांसह परिवारासाठी मोफत रक्ततपासणी व आरोग्य शिबिर!

पाचोरा,(प्रतिनिधी)-  पत्रकार बांधव व त्यांच्या परिवारासाठी दि. ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मोफत रक्ततपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्ततपासणी व आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या परिवारासह लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण ब्राह्मणे, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा शाखा पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button