आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मार्केट कमेटी येथे शेतकरी सहायता कक्षात प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म नोंदणी चा मोफत शुभारंभ!

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मार्केट कमेटी येथे शेतकरी सहायता कक्षात प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म नोंदणी चा मोफत शुभारंभ!
पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकरी सहायता कक्षात प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म नोंदणी चा मोफत शुभारंभ पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होत आहे, त्या वेळेस मोठ्या प्रमाणावर. शेतकरी बांधवांना उपस्थिती चे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा गणेश भिमराव पाटील व उपसभापती प्रकाश अमृत पाटील यांनी केले आहे.या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ,शेतकरी बांधवांनी यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ह्यूमन डेव्हलपमेंट चे संचालक गोकुळ सोनार यांनी केले आहे.ठिकाण -कृषी उत्पन्न बाजार समिती चा शेतकरी सहायता कक्ष दि 10/7/2023 वेळ सकाळी १२ वाजता.



