खान्देश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन संपन्न !

शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन संपन्न
पाचोरा:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन पाचोरा येथील  वैशालीताई सुर्यवंशी यांच्या राहत्या घरी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन सोहळा  वैशाली सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा भडगाव तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख  उद्धव मराठे यांच्या शुभ हस्ते दिनांक 17/11/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पदाधिकारी तथा कार्यकर्ते बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश बाफना, नरेंद्र सूर्यवंशी, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख एडवोकेट दीपक पाटील, विलास पाटील, योगेश पाटील, भारत पाटील, गोपाल परदेशी, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, रमेश पाटील, जितेंद्र महाजन, राजू पाटील सर, अन्नू शेख, आबा पाटील, अभिषेक खंडेलवाल, देवा पाटील, चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश वाणी, भगवान वाघ, दीपक सुभाष बडगुजर, हिराजी दौलत पाटील, रज्जाग इमाम, फरीद खान, सिकंदर पिंजारी, हकीम भाई, उमर बॅग, मुस्ताक खान, बाळू आबा पाटील, अण्णा महाजन, आबा पाटील, वाल्मीक सिताराम पाटील, श्रीराम जयराम पाटील, नाना विठ्ठल पाटील, अरुण बाबूलाल पाटील, प्रकाश पाटील, श्रीराम ढमाळे, नाना वाघ, संतोष पाटील सर, नंदू पाटील , डी डी नाना, धरमसिंग पाटील, राजेंद्र गायकवाड, गोकुलगाव गांगुर्डे, सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button