क्राईम

परिसरात अवैध धंदे बोकाळली तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वावडदे म्हसावद पोलिसांचे दुर्लक्ष?

परिसरात अवैध धंदे बोकाळली तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वावडदे म्हसावद पोलिसांचे दुर्लक्ष?

 

 

जळगाव (प्रतिनिधी -सुमित पाटील) –  तालुक्यातील वावडदे म्हसावद परिसरातील जळके विटनेर, रामदेव वाडी, वसंत वाडी तांडा ,लमाजन कुराडदे, वाकडी, वडली ,पाथरी ,डोमगाव, म्हसावद या १६ खेडया गावांसह गावठी दारू दारु सट्टा ,पत्ता ,अवैधरीत्या रेती वाहतुक यामुळे  गावातील तरुण सुशिक्षित बेरोजगार मुलं व्यसनाधीन होताना दिसत आहे . याबाबत स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलताना दिसत नाही. गेल्या वर्षी वावडदे ग्रुप ग्रामपंचायत यांनी 300 महिलांचे ग्रामपंचायत ठराव केलेला होता व हा ठराव संबंधित सर्व अधिकारी यांना देण्यात आलेला होता ह्या ठराविषयी सर्व अधिकारी यांनी केळाची टोपी लावल्याची दिसत आहे फक्त हप्त्यांची वसुली होऊ द्या दोन नंबर धंदे चालू द्या अशी अवस्था दिवसेंदिवस या अवैध धंदे होताना दिसत आहे. सदरील हे विषय लक्षात घेता वावडदा बिलखेडा ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील समाजसेवक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन अतिशय तातडीचा तक्रार अर्ज चे निवेदन माननीय मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः  भेटुन निवेदन देण्यात आले तरी याबाबत जिल्हा प्रशासन , तथा पोलीस अधिकारी काय कारवाई करतात  याबाबत परिसरातील ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते लक्ष वेधले जाणार आहे…

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button