सांस्कृतिक

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा येथे भव्य राज्यस्तरीय महिला कीर्तन सप्ताहाचे आयोजन

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा येथे भव्य राज्यस्तरीय महिला कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे
तरी सदर कार्यक्रमाला ही पत्रिका हेच निमंत्रण समजून आपण उपस्थित राहण्याचे प्रयत्न करावे व पत्रिका इतर ठिकाणी शेअर करून लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचवा ही आग्रहाची विनंती वजा आवाहन

भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर
ह भ प सुनीताताई पाटील पाचोरा
लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा    यांच्या तर्फे करण्यात आले .

ठिकाण :- जारगाव चौफुली जवळ

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button