खान्देश

नेहरू युवा केंद्र जळगाव (भडगाव ब्लॉक) आणि प्रयास युथ फोरम & सोशल अवेअरनेस फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोण प्र.उ. येथे वनराई बंधारा’

नेहरू युवा केंद्र जळगाव (भडगाव ब्लॉक) आणि प्रयास युथ फोरम & सोशल अवेअरनेस फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोण प्र.उ. येथे वनराई बंधारा’

पाचोरा (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्र जळगाव (भडगाव ब्लॉक) आणि प्रयास युथ फोरम & सोशल अवेअरनेस फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोण प्र.उ. येथे सोमवारी (दि२१)#मिशन लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान मोहिमेअंतर्गत ‘वनराई बंधारा’ बांधण्यात आला. यावेळी पाणी अडवा, पाणी जिरवा चा संदेश देण्यात आला!
याप्रसंगी माजी आमदार आण्णासाहेब.सतिष भास्करराव पाटील, नगरसेविका योजनाताई डी. पाटील, पिपल्स बँकेचे संचालक डी. डी. पाटील सर, ग्रामसेविका जागृती बोरसे मॅडम, अॅड.विजय पाटील कृषी सहाय्यक वैशाली पाटील मॅडम, रामचंद्र चव्हाण, मनोज पाटील, साहेबराव पाटील, योगेश पाटील, दादाभाऊ सुर्यवंशी व नेहरू युवा केंद्राचे शुभम रणदिवे आदि उपस्थित होते. यावेळी युवकांनी तसेच जेष्ठ मंडळी व महीलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज पाटील, विजय पाटील साहेबराव पाटील हरिष पाटील रामचंद्र चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button