खान्देश
जिल्हा परिषद उर्दू शाळा बिस्मिल्ला नगर जामनेर येथे गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न !

जिल्हा परिषद उर्दू शाळा बिस्मिल्ला नगर जामनेर येथे गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न
जामनेर (प्रतिनिधी – इमरान खान) जामनेर दिनांक 14/08/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा बिस्मिल्ला नगर जामनेर येथे आझादि चे महा उत्सव अंतर्गत भाषण व गित गायनाचे प्रोग्राम घेण्यात आले.तसेच शालय गणवेश वितरण करण्यात आली सर्व मुली व बीपीएल मुले यांना शासन तर्फे मिळाले होते परंतु शालय व्यवस्थापन समिति व नगर सेवक यांचे मददीने सर्व मुली व मुलेला देण्यात आले या वेळी शाळा व्यवस्थापन समिति मेंबर अय्युब खान पहेलवान मजिद खां ठेकेदार रिजवान भाई माजी नगर सेवक नूरूभाई हारुन सर अ. रऊफ भाई युनुस भांजा व पालक उपस्थित मुख्याध्यापिका तरन्नुम जहां.मो.जाविद इकबाल. निजामुद्दीन सर.पठान आसिफ खान सर यांने हा कार्यक्रम आयोजित केले होते.



