खान्देश

मराठा समाजाच्या आरक्षनासाठी गणेश शिंदे यांचे उपोषण .

मराठा समाजाच्या आरक्षनासाठी गणेश शिंदे यांचे उपोषण .

 

पाचोरा ( प्रतिनिधी ) : येथील मराठा समजला आरक्षणसाठी पाचोरा येथील मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष व अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे १७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वा प्रांताधिकारी कार्यलया समोर उपोषण सुरु करणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उपोषण सुरू करणार आहे. या बाबत त्यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या कडे निवेदन दिले असून प्रशासनाने यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करत मराठा सेवा संघ व अखिल भारतीय मराठा महासंघ युवक संघ व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या उपोषनाची. प्रशासनाकडून मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही, तर २६ ऑगस्ट रोजी २०२३ रोजी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाचोऱ्यात येत असून त्याच्या व्यास पीठा समोर आत्मदहन करावे लागेल. असा इशारा देण्यात येणार आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button