खान्देश

जामनेर नगरपरिषद तर्फे हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली.

जामनेर नगरपरिषद तर्फे हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली.

जामनेर प्रतिनिधी इमरान खान

जामनेर प्रतिनिधी: जामनेर नगर परिषदेच्या वतीन क्रांती दीन ९ ऑगस्ट २०२३ पासून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत जामनेर शहरात हर घर तिरांगा अभियानाची सुरवात शहरांतील सर्वात उंच व भव्य तिरंगा ध्वजाचे पुजन माजी सैनिक किशोर पाटील यांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच पंच प्रन शपत घेउन स्वंतत्र सैनिक यांचे नावं कोरलेले शिल्पा चे शिला फलकमाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जामनेर शहराच्या मा.नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन पोलिस निरिक्षक किरण शिंदे, जामनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले सर्व,माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर,माजी नगरसेवक डॉक्टर प्रशांत भोंढे, माजी नगरसेवक आतिश झालटे, माजी नगरसेवक बाबुराव हिरवाळे,सर्व मा.नगरसेवक न.प.चे, उपमुख्य अधिकारी रविकांत डांगे, आरोग्य निरीक्षक सुरज पाटील, सहाय्यक कर निरीक्षक देविदास अहिरे, अशफाक देशमुख, राहुल पाटील सर्व अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरीक बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थीत होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button