मुक्त पत्रकार
पो.हे.कॉ. राहुल बेहेरे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख भगव्यामय शिवमय शुभेच्छा!

पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल व सर्वांच्या मनात असणारे ” खाकीतील देवमाणूस” पो.हे.कॉ. राहुल बेहेरे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख भगव्यामय शिवमय शुभेच्छा,,,,, आई जगदंबे च्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना



