खान्देश

पाचोरा येथील भूषण युवराज पाटील यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडून सत्कार*

पाचोरा येथील भूषण युवराज पाटील यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून सत्कार*

 

पाचोरा(प्रतिनिधी) –  येथील भूषण युवराज पाटील यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून सत्कार

पाचोरा येथील गाडगेबाबा नगर मधील रहिवासी असलेले वसंत पाटील यांचे पुतणे व युवराज पाटील यांचे चिरंजीव भूषण युवराज पाटील यांनी नुकतेच परीक्षा दिलेली असताना त्यात त्यांना यश मिळाले भूषण यांचे वडील व काका यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून दिवस काढलेले असून त्यांची पाचोरा शहरात वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेले जुन्या कोर्टा जवळील प्रतिभा प्रिंटिंग प्रेस तसेच कुलस्वामिनी बेकरी असा दोघे भाऊ मिळून व्यवसाय करीत होते तसेच त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून मुलांचे शिक्षण केले वसंत पाटील  यांचा मुलगा एमबीए झाला असून  युवराज पाटील  यांचा मुलगा पीएसआय परीक्षा पास होऊन त्यांची नियुक्ती लवकरच होणार असून त्यांच्या या निवडी बद्दल पाचोरा शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांच्या घरी जाऊन  भूषण युवराज पाटील यांचा सहपरिवार सहकुटुंब यांचा सत्कार केला यावेळी वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत नरेंद्र सूर्यवंशी पप्पू राजपूत मार्केट कमिटीचे निर्वाचित सदस्य  राहुल संघवी पाचोरा शहर समन्वयक बंडू मोरे तसेच इतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button