भातखंडे बुद्रूक वि का सो च्या चेअरमन पदी रत्नाबाई पाटील तर व्हा चेअरमन सुरेखाबाई पाटील बिनविरोध निवड

भातखंडे बुद्रूक वि.का.सो च्या चेअरमन पदी रत्नाबाई पाटील तर व्हा चेअरमन सुरेखाबाई पाटील बिनविरोध निवड
*भडगाव प्रतिनिधि-( संजय शेवाळे)-भातखंडे बुद्रूक वि का सो च्या चेअरमन पदी रत्नाबाई पाटील तर व्हा चेअरमन सुरेखाबाई पाटील बिनविरोध निवड यामुळें भातखंडे विकासो महिलांच्या हाती भातखंडे बुद्रूक ता,भडगाव विविध कार्ययकारी सोसायटीच्या चेअरमन पदी रत्नाबाई रविंद्र पाटील तर व्हाईस चेअरमन सुरेखाबाई मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी संचालक पंडितराव पाटील अशोक पाटील माधवराव पाटील सुभाष पाटील हिम्मतराव पाटील रविंद्र पाटील कैलास पाटील एकनाथ महाजन प्रभाकर सोनवणे रामकृष्ण पाटील अनिल महाजन रविंद्र पाटील विशाल पाटील संजय पाटील सचिव बापूराव देसले शिपाई विनायक पाटील आदी संचालक मंडळ उपस्थीत होते या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
फोटो चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करंताना पंडितराव पाटील अशोक पाटील माधवराव पाटील सदस्य



